आईची शाळा
आईची शाळा
तिच्या उदरी अंकुर उगवला नाही, परंतु ती हताश
झाली नाही. तिच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाला
तिने आपलं मुल मानलं.
आज तिच्या हस्ते त्या शाळेचं नवीन नामकरण
झालं. सर्व विदयार्थ्यांनी, पालकांनी मिळून
शाळेचं नाव ठेवलं होतं,'आईची शाळा'.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा